One of the best complete digital studio in Solapur, Making of Films, Documentary’s, Short Films, Ad Films, Audio Recording, Pre Wedding and more. We make it special for you. Our high quality camera output will make you smile when you see the real you. We have lots of happy corporate customers too who always prefer us when it comes to photography & video shooting in their office premises. Not only this, they enjoy animation and getting designs created from us for their print needs.
नमस्कार, आपल्या सर्वांच्या सहकार्याने “मोशन फिल्म स्टूडिओ” ने आजवर अनेक नव-नविन कलाकृतीची निर्मिती केली आहे आणि यापुढे ही करत राहणार आहे.फक्त सोलापूरच नव्हे तर संपूर्ण देशातून अनेक विविध माहितीपट, लघुपट, चित्रपट, प्रोडक्ट व्हिडिओ फिल्म्स, सामाजिक विषयावरील फिल्म्स त्यांचे चित्रीकरण, एडिटिंग या सेवा आम्ही आपणास वेळेत देत आलो आहोत.आपल हे प्रेम आणि आमच्यावर असणारा आपला विश्वास यामुळे “मोशन फिल्म स्टूडिओ” च्या या यशाच्या प्रवासामधे निश्चितच आपला फार मोठा वाटा आहे.आपल्या सर्वांचे सहकार्य या पुढेही असेच राहू देत…हा नविन 3D लोगो नुकताच तयार केला असून कसा वाटला नक्की सांगा…