विविध सरकारी योजनांसाठी किसान कार्ड काढायचे आहे मग काळजी करू नका आपल्या सेवेसाठी आम्ही घेऊन आलो आहोत किसान क्रेडिट कार्ड योजना. घरबसल्या नोंदणी सुरु झाली आहे. तेही फक्त माफक दरामध्ये.
किसान क्रेडिट कार्ड चे फायदे
1लाख 60 रु ते 6 लाख पर्यत विना तारण पीक कर्ज उपलब्ध
*3 लाख पर्यंत पीक कर्ज 4% व्याज दराने उपलब्ध
योजनेची वैशिष्टये
नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी नोंदणी करता येते
ज्या शेतकऱ्यांनी अगोदर किसान क्रेडिट कार्ड काढले असेल तर त्याची कर्ज मर्यादा वाढवता येते
ज्या शेतकार्यानी हि योजना बंद केली होती त्यांना पुन्हा नोंदणी करून कर्ज घेता येईल
या योजनेमध्ये गाई म्हैस पालन कोंबडी पालन शेळी पालन असे उद्योग सुद्धा समाविष्ट केले आहे त्यामुळे तुम्हाला कर्ज मर्यादा वाढवता येते.
पात्रता निकष
किसान सन्मान योजनांमध्ये या शेतकऱ्यांचा समावेश आहे सोप्या भाषेत ज्या शेतकऱ्यांना 2 हजारांचे हप्ते मिळत आहे असेच शेतकरी या योजनेशी पात्र आहे अधिक माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणी आजच करा व 1 लाख 60 हजार ते 6 लाख कर्ज चा लाभ घ्या
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक
सातबारा (नसेल तर गट नंबर पाठवा)
कृपया गरजू शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पाठवण्यासाठी एक शेअर नक्की करा