गरुडझेप अकॅडमी

About Us

गरुड झेप अकॅडमी मध्ये असणाऱ्या शिक्षक वर्ग यांच्या शिकवणी पद्धतीमुळे या त्यांच्या अनेक वर्षाच्या असलेला अनुभव यामुळे विध्यार्थ्याचा वेळ वाचतो या स्पर्धा परीक्षा सारख्या कठीण परीक्षेत सुद्धा अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त यश ते संपादित करतात . स्पर्धा परीक्षा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी गरज पडते ती योग्य मार्गदर्शनाची व तीच ऊर्जा या ते अनुभव रुपी मार्गदर्शनाचे अमृत मिळते ते प्रा.सुरेश सोनावणे सर या गरुड झेप मधील शिक्षक वर्गाकडून.

श्री सुरेश सोनावणे सर यांच्या गरुडझेप अकॅडमी मध्ये बजाजनगर, टी.वी सेंटर व अहमदनगर अशा तीन शाखा आहे त्यामध्ये MPSC/PSI/STI/ASST/राज्यसेवा संपूर्ण तयारी तलाठी,ग्रामसेवक ,लिपिक,वरिष्ठ लिपिक,पोस्ट खाते ,समाजकल्याण ,जिल्हा परिषद इ परीक्षा,बँकिंग,स्टाफ सालेक्शन इ.परीक्षा.