Kolhapuri Dandga Vada

रग्गड चवीचा दमदार वडा !! कोल्हापुरी दांडगा वडा !!

About Us

वडा म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय! एकंदर वड्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त खाल्ला जाणारा वडा म्हणजे बटाटे वडा! अशा मस्त खमंग रुचकर अन खुसखुशीत वड्यांचा आस्वाद जर घ्यायचाच असेल तर अवश्य आम्हाला भेट द्या